रविवार, १४ ऑगस्ट, २०११

खेळ...!



दुस-याचा विचार करायला

इथे कुणाला वेळ आहे...

म्हणायला माणसाचं जग

प्रत्यक्षात उंदरामांजराचा खेळ आहे...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा