मंगळवार, २० मार्च, २०१२
शहाणपण...?
त्यागून
उसळत्या लाटांचे
भंगुर गहाणपण...
स्वीकारावे तटस्थ किना-याचे
स्थितप्रज्ञ शहाणपण...?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा