सोमवार, २८ मे, २०१२
केवडा...!
केवळ नजरभेटीने विरघळला
विरहाचा डोंगर एव्हढा
मल्मली स्पर्शाच्या मोहराने
केवडा फुलला केव्हढा...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा