उधाणल्या सागराच्या
निवल्या बऱ्याच लाटा
खुणावती नवी क्षितिजे
मोहविती नव्या वाटा…
आशेला पूर नवा
स्वप्नांना रंग नवे
आभाळ गाठण्यास
पंखांना बळ हवे…
हर्ष खेद सांभाळीत
सरले आणि एक वर्ष
उन्नतीच्या जोडीने होवो
जगण्याला जाणीवेचा स्पर्श…
नवपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा…!
पुराणिकांचे पसायदान 🙏🌹-डॉ सचिन चिंगरे
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा