कुठले सोने लुटायचे
कुठली देवी पुजायची
कसला उत्सव करायचा
कुठली देवी पुजायची
कसला उत्सव करायचा
कुठल्या सीमा उल्लंघायच्या...
याच्या सद्-विवेकाचा
दंभ-विकारावर विजय...
दंभ-विकारावर विजय...
हीच विजयादशमी... हाच दश-हरा...!
आत्मारामाने अहंकाराच्या विलयाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!
स्नेहसोने लुटायचे,(घरच्यासह)दिसेल ती देवी पुजायची,अस्तित्वाचा उत्सव करायचा, भीडस्तपणाच्या सीमा उल्लंघायच्या ... 👍
उत्तर द्याहटवाविजयादशमी निमित्ताने हार्दिक अभीष्टचिंतन🌷
वा, वा! आमच्या मनस्वी प्रकटनावर हे उद्बोधक प्रतिपादन म्हणजे सोने पे सुहागा...! अभिष्टचिंतन आणि शुभेच्छा... निरंतर!
हटवा