रविवार, ११ ऑगस्ट, २०१३
श्रावण...!
श्रावणाच्या सरींना
ऊन ऊन झळाळी
अंकुरल्या बीजातून
फूल फूल डहाळी
सृष्टीला लावण्य हिरवे
पानोपानी ग विलास
हाती रंगता मेहंदी
मनोमनी उल्हास…!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा