मंगळवार, २४ मे, २०११

अहं...!?!



स्वाभिमानशुन्य या जगात

फक्त लाचारीला मुभा आहे...

पंगुंच्या चक्रव्युहात पुन्हा


एक अभिमन्यु उभा आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा