गुरुवार, २६ मे, २०११

मर्म...!?!



वठलेल्या वृक्षाच्या मुळाशीही


सापडते कशी ही ओल...


मृत्यूचे गूढ़ तर कायम


जगण्याचे मर्म ही खोल...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा