शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुन्न...!



शुद्ध बावनकशी यशाला

विद्ध काळीमा सुतकी

प्रेम-श्रद्धेहून थोर सत्ता

सुन्न कारकीर्द शतकी...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा