बुधवार, २५ मे, २०११

चक्रव्यूह...?!?



नेहमीच काही लिहितांना

शब्दांसाठी अडू नये...

विचारांच्या चक्रव्यूहात

मनाने तरी पडू नये...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा