बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

वर्ष...!हर्ष-खेद पोटी घेत
आणि एक वर्ष सरले…
हिशोब मांडावा म्हणतो
जगणे कितीसे उरले…!