रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

फुलपाखरे...!


अभिनव कल्पना, 
अप्रतिम शब्दरचना,
चित्तवेधक मांडणी आणि
हृदयस्पर्शी अविष्कार...!
Simply Great!

प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, आनंद ओक, अभिषेक दांडेकर, संकेत कुळकर्णी आणि 
कप्तान अभिषेक कुळकर्णी बरोबरच हेमंत महाजन यांचेही शतश: आभार!