शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

'आम' आदमी...?


ठेवू सारे प्रश्न बाजूला,
कोण विरोधी कुठला अपक्ष
'जनहिता'चा निर्णय करण्या
सगळे एकजात दक्ष!