मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

दश-हरा...!

 

कुठले सोने लुटायचे 
कुठली देवी पुजायची 
कसला उत्सव करायचा
कुठल्या सीमा उल्लंघायच्या...

याच्या सद्-विवेकाचा
दंभ-विकारावर  विजय...

हीच विजयादशमी... हाच दश-हरा...!

आत्मारामाने अहंकाराच्या विलयाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

२ टिप्पण्या:

  1. स्नेहसोने लुटायचे,(घरच्यासह)दिसेल ती देवी पुजायची,अस्तित्वाचा उत्सव करायचा, भीडस्तपणाच्या सीमा उल्लंघायच्या ... 👍
    विजयादशमी निमित्ताने हार्दिक अभीष्टचिंतन🌷

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वा, वा! आमच्या मनस्वी प्रकटनावर हे उद्बोधक प्रतिपादन म्हणजे सोने पे सुहागा...! अभिष्टचिंतन आणि शुभेच्छा... निरंतर!

      हटवा